सातबारा Watch

← चिमढा

Ferfar #651 · चिमढा

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
वैशाली रामचंद कामडी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : ईअर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर , च्ंद्रपूर लिहून देणार : प्रकाश भाऊजी मेश्राम रा. चिमढा दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ईअर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 343 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.