सातबारा Watch

← जानाळा

Ferfar #418 · जानाळा

मुळ, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2
Talathi
बंडु पत्रु खोब्रागडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक शाखा मारोडा गहाणखत लिहुन देणार : सुनिल नरहरी आयलनवार रा. जानाळा यांनी दुय्यम निबंधक मूल यांचेकडील दस्त क्रमांक 1365-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1035000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/2 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल नरहरी आयलनवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1035000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.