सातबारा Watch

← बामनी

Ferfar #5585 · बामनी

बल्लाळ्पुर, चंद्रपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
140/7
Talathi
दिलीप शिवराम पिल्लई
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार :- सय्यद शेरजान सय्यद अलीजान खान रा. बल्लारपूर (खाता क्रमांक :- 10719) यांचे सर्व्हे क्रमांक140/7, बिगरशेती क्षेत्र 267.44 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- महेबूबहशन गुलामहसन सिद्दीकी, सायरा बानो ताहीर हुसैन ‍सिद्दीकी, दोघे रा.सुभाष वार्ड, बल्लारपूर (खाता क्रमांक :- 12851) यांना दुय्यम निंबधक दु.नि.बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 609 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.