सातबारा Watch

← कोरपना

Ferfar #5452 · कोरपना

कोर्पणा, चंद्रपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
कालिदास देवराव तोडासे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बक्षीसपत्र लिहून देणार- जैतुनबी अमिन बेग राह. मू. पो. तह. कोरपणा जि. चंद्रपूर यांनी दुय्यम निबंधक कोरपणा यांचे नोंदणी दस्त क्र.1024 /2026 दी.23/06/2026 नुसार मौजा कोरपणा येथील स. न. 48 क्षेत्र 1.07 हे.आर. बक्षीसपत्र लिहून घेणार- बबलू अमिन बेग राह. मू. पो. तह. कोरपणा जि. चंद्रपूर यांना विनामूल्य बक्षीसपत्र लिहून दिल्यामुळे नोंद घेण्यात आली.