सातबारा Watch

← झोटींग

Ferfar #267 · झोटींग

कोर्पणा, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1
Talathi
राजकुमार गजानन अहिरकर
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/03/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/03/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कोरपना गहाणखत लिहुन देणार : मारोती बाबाजी रागीट रा. झोटींग यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 392-2026 दिनांक 16/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/1 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती बाबाजी रागीट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.