Ferfar #184 · शिवनारंडा
कोर्पणा, चंद्रपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/4/1
- Talathi
- राजकुमार गजानन अहिरकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वेंकटेश कॅमरसील फायनन्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा गडचांदूर
गहाणखत लिहुन देणार : महेश वामनराव आवारी रा. शिवनारंडा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 1175-2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/4/1 क्षेत्र 32.4418 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश वामनराव आवारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.