Ferfar #2115 · गाडेगावं
कोर्पणा, चंद्रपूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 256/3/ब
- Talathi
- अतुल नामदेव माहुरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 256/3/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1904 दि.17/10/2024 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अज्ञान साहिल किशोर पडाल तर्फे आ.पा. क आई वंदना किशोर पडाल यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्जदाराने सादर केलेल्या शाळा सोडल्याचा दाखला,शपथ पत्र,आधार कार्ड नुसार अ.पा.क शेरा कमी करणे नोंद.