सातबारा Watch

← नांदा

Ferfar #2171 · नांदा

कोर्पणा, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1/ब/3
Talathi
अतुल नामदेव माहुरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नांदाफाटा गहाणखत लिहुन देणार : प्रमोद अर्जुन वाघाडे रा. नांदा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 1726-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/ब/3 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद अर्जुन वाघाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.