Ferfar #1857 · कोलगांव
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235/2
- Talathi
- भिमराव नाना सावळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रं.कावि/तह/मह.सहा./प्रस्तुतकार-1/भा.स./2026/1083.दिनांक – 01.10.2026
आदेश दिनांक : 01/10/2026
मा. तहसिलदार साहेब राजुरा यांचे कार्यालयीन पत्र .कावि/तह/मह.सहा./प्रस्तुतकार-1/भा.स./2026/1083.दिनांक – 01.10.2026 व वेकोली चे पत्र mutation of land acquired for Ballarpur North West open Cast Mine.संदर्भ:- महाप्रबंधक, वेकोली बल्लारपूर, क्षेत्रीय कार्यालय सास्ती यांचे कार्यालयीन पत्र Ref.No.WCL/BA/AGM/APO/562 Date-30/09/2026 संदर्भिय पत्राचे mutation of land acquired for Ballarpur North West open Cast Mine. यांनी सदर शेतजमीन अधिग्रहीत केलेली आहे. करीता मौजा कोलगाव येथील खालील स.क्रं. या जमीनीचे 7/12 अभिलेखात भारत सरकार, वेकोली, बल्लारपूर क्षेत्र यांचे नावाने फेरफार घेण्याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यास सादर.
1. संदिप शामराव ढवस क्षेत्र : 0.8100 आकरणी : 3.29
अशोक शामराव ढवस