सातबारा Watch

← अतरगांव (खुर्द )

Ferfar #707 · अतरगांव (खुर्द )

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1, 12/2, 12/3
Talathi
चेतन जगन्नाथ चेन्नुरवार
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, चंद्रपूर यांच्या न्यायालयातील नियमित दिवाणी अपील क्र. १२५/२०१८, प्रकरण सदाशिव रघोबाजी भालमे विरुद्ध सुखाबाई हरिभाऊ शेंडे व इतर, यामध्ये दिनांक ०८/०५/२०२६ रोजी पारित न्यायनिर्णयानुसार सदर न्यायालयीन आदेशाची नोंद घेण्यात येत आहे. प्रकरण क्रमांक MCHC01-003359-2018 तसेच मा.तहसीलदार साहेब राजुरा यांचे पत्र क्रमांक/कावि/स.म.अ./प्रस्तु-2/तह./2026/394 दिनांक 07/10/2026 अन्वये सदाशिव राघोबाजी भलमे यांना मालकी हक्कबाबत नोंद घेण्यात येत आहे.