Ferfar #2159 · धोपटाळा
राजुरा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा, राजुरा
लिहून देणार : गोपिका राधेश्याम अडानिया रा. धोपटाळा यांनी दुय्यम निबंधक राजुरा यांचेकडील दस्त क्रमांक 862 दिनांक 18/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 124138000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1/2, 56/1/3, 56/1/4, 56/1/25, 56/1/27, 56/1/28, 56/1/29, 56/1/62, 56/1/63, 56/1/64, 56/1/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा यांचेकडील पत्र क्रमांक 530 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 124138000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.