सातबारा Watch

← वरुर रोड

Ferfar #755 · वरुर रोड

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
66/1
Talathi
शमा सलीमखान पठान
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत वणी तर्फे देवेंद्र दशरथराव डुकरे गहाणखत लिहुन देणार : आशिष भाष्कर पिंपळशेंडे रा. वरुर रोड यांनी दुय्यम निबंधक राजुरा यांचेकडील दस्त क्रमांक 2141-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/1 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष भाष्कर पिंपळशेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.