Ferfar #1694 · विहीरगांव
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- संघमित्रा नंदकिशोर गेडेकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
विठोबा धोंडुजी बोढे यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 227 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 665 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार सुमनबाई धोंडुजी बोढे यांचा दिनांक 29/12/2012 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मैय्याताचे नाव कमी करणेबाबत