सातबारा Watch

← चिंचाळा (विरुर स्टे )

Ferfar #748 · चिंचाळा (विरुर स्टे )

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
68/2/क
Talathi
प्रतिक पितांबर भैसारे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया विरूर लिहून घेणार : गजानन रावजी ताकसांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 68/2/क तपशिल : बँक ऑफ इंडिया विरूर स्टे कडून९०००० कर्ज बोझा नोंद ( 338 - 536 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा विरूर कडून पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.