Ferfar #669 · तुम्मागुडा
राजुरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2/ब
- Talathi
- प्रतिक पितांबर भैसारे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : समृद्धी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित राजुरा
लिहून घेणार : रुकमाबाई हेमा चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 52/2/ब तपशिल : समृध्दी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित शाखा राजूरा मार्फत रुकमाबाई हेमा चव्हाण यांच्या नावे 600000/-रु.बोजाची नोंद. - 654
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.