सातबारा Watch

← कावडगोदी

Ferfar #277 · कावडगोदी

राजुरा, चंद्रपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
29/2
Talathi
रमेश हेमराज बोरेकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/कावि/सहा/म.अधि./प्रस्तु-2/तह./2026/161 आदेश दिनांक : 04/05/2026 कोर्ट विद्यमान दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राजुरा यांचे नियमित दरखास्त/37/07 दिनांक 29/04/2009 तसेच मा.तहसिलदार यांचे पत्र क्रमांक कावी /सहा.म.अधि./प्रस्तु-2/तह/2026/161 दिनांक 04/05/2026 अन्वये विक्रम लिंगा दुर्गे यांच्या हिश्याची 2.47 हे.आर. शेत जमीन दुसऱ्यांना विकण्यास,हस्तांतरित करण्यास,त्या शेतीवर बोजा चढविण्यास प्रतीबंध केलेला आहे.