सातबारा Watch

← चकपारगांव

Ferfar #490 · चकपारगांव

गोंदपिंपरी, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
213/2
Talathi
सिद्धार्थ सीताराम कांबळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक , गोंडपिंपरी लिहून देणार : सुनिल दादाजी विरुटकर,मंजुषा सुनिल विरूटकर रा. चकपारगांव यांनी दिनांक 26/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक यांचेकडील पत्र क्रमांक 142 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.