Ferfar #1532 · पिंपळद
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/2/अ/29
- Talathi
- अर्चना शंकरराव राउत
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को ऑप बँक लिमिटेड यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : प्रशांत विठ्ठलराव झलपे रा. पिंपळद यांनी दुय्यम निबंधक नेर यांचेकडील दस्त क्रमांक 2512-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/2/अ/29 क्षेत्र 0.4950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत विठ्ठलराव झलपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.