Ferfar #13114 · नेर
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/1/20
- Talathi
- अतुल कीशोर शीरभाते
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार:कैलास रामजी पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा नेर यांचेकडून दिनांक 27/11/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 19/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.