Ferfar #521 · मागलादेवी खंड 2
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 689
- Talathi
- राजु नागोराव फेडर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
शासन निर्णय क्र.आरपीर-२०२२/प्र.क्र.०९/र-१.दि.११ फेब्रुवारी २०२२ अन्वये "पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासना भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय"
मा.तहसीलदार साहेब नेर यांचे आदेश /या.का.४/पुनर्व/कावी /९८/२०२६ दि.२३.१०.२०२६ मौजा,मांगलादेवी खंड २ येथील शेत भू. मा.क्र.६८९ मधील एकूण क्षेत्रफळ ४.३४ हे.आर.शेत जमीन नि.पैनगंगा प्रकल्प योजनेच्या लाभ क्षेत्रात येत असल्यामुळे सदर शेतजमिनीचे हस्तांतरण करण्याची परवानगी देण्यात आली