Ferfar #1999 · धनज
नेर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- राहुल अ माहुरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार: आशिफशाह अशपाक शाह यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा मांगलादेवी यांचेकडून दिनांक 02/01/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह one Time Settlement scheme अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ई हक्क प्रणाली चे माध्यमातुन अर्ज आज रोजी सातबारावरील खातेदार रफिक अश्पाक शाह यांनी शाखाधिकारी, युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा मांगलादेवी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक अग्रीम/503/43859 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. कागदपञे दप्तरी दाखल असे.