सातबारा Watch

← कामनदेव

Ferfar #319 · कामनदेव

नेर, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
सविता शांताराम बोरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 रजी.बक्षीसपत्र 1)लिहून घेणार-1)प्रकाश विठ्ठल आडे वय 50 वर्ष 2)विक्की प्रकाश आडे वय 26 वर्ष 2)लिहून देणार -शेवंता विठ्ठल आडे वय 68 वर्ष देणार यांनी यांची मौजा कामनदेव येथे गट नं.20 क्षेत्र एकूण 1.82 हे आर असून त्यांनी मुलगा व नातू यांना रजी.बक्षीसपत्र करून दिले. रजी बक्षीसपत्र दस्त क्रमांक-1680 दिनांक 24/06/2026 रोजी करून दिले.त्यांनी त्यांचा शेतजमिनीचा उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्व दिशेकडील शेतजमीन 1.21 व विहीर 1 एवढे क्षेत्र करून दिले आहे.