Ferfar #32 · भटमार्ग (पु.)
बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- भगवान विट्ट्लराव कापसे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, बाभुळगाव यांचे कार्यालय क्रमांक/सहा.मह.अ./जमाबंदी/कावि/960/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.
बंद केलेला स.नं. / गट नं. =10
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आदेश :- 1) जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख,यवतमाळ यांचे कार्यालय क्रमांक/सामिलीकरण/मौजा भटमार्ग पु./ई-452652/2026
दिनांक-14/07/2026
2) उपअधीक्षक भुमी अभिलेख, बाभुळगाव यांचे कार्यालय क्रमांक/सामिलीकरण/मौजा भटमार्ग पु./3007/2026
दिनांक-16/07/2026 जा.क्र. 5827
3) तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, बाभुळगाव यांचे कार्यालय क्रमांक/सहा.मह.अ./जमाबंदी/कावि/960/2026
दिनांक-16/10/2026
वरील आदेशानुसार ,मौजा भटमार्ग पु. ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील गट नं. 7,8,9 व 10 हया गट नंबरचे सामिलीकरण करणेत येउन त्यास गट नंबरचे मालिकेतील सुरुवातिचा नंबर म्हणजे गट नंबर 7 देणेत येत आहे . क्षेत्र व आकार एकत्रीत केल्यामुळे ,
गट नं. 7 , एकुण क्षेत्र 16.80 हे.आर. , पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. , वहितीचे क्षेत्र 16.80 हे.आर. ,आकार रु. 21.39 /- , धारकाचे नाव शामसुंदर सत्यनारायण भुत याप्रमाणे दुरूस्ती करण्यात आली.
मौजा भटमार्ग पु. ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील गट नं. 7,8,9,10 चे सामालिकरण आदेश प्राप्त झाल्यावरून सबब फेरफार घेण्यात आला.