Ferfar #850 · करळगांव
बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/2/4
- Talathi
- शरद रामकृष्ण गावंडे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026लिहुन देणार:-
इंदुबाई नंदकुमार सुराणा, मधुबाला सुभाष सुराणा, रेखा महाविर सुराणा रा. यवतमाळ (खाता क्रमांक 229) यांचे मौजा करळगाव ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथील लेआऊट गट क्रमांक 29/2 मधील प्लॉट क्रमांक 4 (29/2/4) बिगरशेती क्षेत्र 1.64.00 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.64.00 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निरंजनसिंग दरबारसिंग चौहाण रा. यवतमाळ, (खाता क्रमांक :-232) यांना दुय्यम निंबधक बाभुळगाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 591 दिनांक 14/06/2016 प्रमाणे रक्कम रुपये 86,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.