Ferfar #853 · करळगांव
बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- शरद रामकृष्ण गावंडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार: लक्ष्मी रमेश राय रा. यवतमाळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आंध्रा बॅक शाखा यवतमाळ यांचेकडुन घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000/- चा 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, युनीयन बॅंक, बालाजी चौक, यवतमाळ यांचेकडील TO WHOM SO EVER IT MAY CONCERN जावक नंबर 0658/131/7240 दि. 16/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.