Ferfar #773 · तरोडा
बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- शरद रामकृष्ण गावंडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक, यवतमाळ
लिहुन देणार : आनंदा बापुराव डोंगरे यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,50,000/- कर्ज घेऊन मौजा तरोडा ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथील शेत गट नंबर 41 क्षेत्र 1.83 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री. आनंदा बापुराव डोंगरे यांनी अर्ज व शाखा व्यवस्थापक, कॅनरा बँक शाखा यवतमाळ यांचेकडील पत्र क्रमांक 2639/41/Taroda दिनांक 15/10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.