सातबारा Watch

← तरोडा

Ferfar #775 · तरोडा

बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/2
Talathi
शरद रामकृष्‍ण गावंडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 श्री. चेतन बबन दंदे यांनी अर्ज दिला की, मौजा तरोडा ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथील शेत गट क्रमांक 28/2 चे 7/12 सदरी चेतन बबन दंदे अपाक आजी मनोरमा पुंडलीक दंदे करिता अ.पा.क. म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज तसेच कला व विज्ञान क.म.वि. चिमणाबागापुर, ता. बाभुळगाव जि. यवतमाळ शाळेचे दाखल केलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रानुसार अ.पा.क.म्हणुन असलेली नोंद कमी करणे बाबत फेरफार. वरील प्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.