सातबारा Watch

← तरोडा

Ferfar #776 · तरोडा

बाभुळ्गाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
25/5
Talathi
शरद रामकृष्‍ण गावंडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 खातेदार श्री. रमेश दमडुजी दंदे यांनी त्यांचे मौजा तरोडा ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथिल शेत गट क्र्मांक 25/5 वर सिंडिकेट बॅंक यांचेकडून घेतलेले रक्कम रु. 72,000/- कर्ज बोझाचा 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक कॅनरा बॅंक शाखा यवतमाळ यांचेकडील पत्र जावक नंबर 2639/25/5 दि. 3/11/2026 तसेच ग्रामीण बॅंक चा रु. 1,20,000/- कर्ज बोझाची 7/12 वर असलेली नोंद कमी करणे बाबत महाराष्ट्र ग्रामिण बॅंक शाखा यवतमाळ यांचेकडील कर्ज नसल्याचा दाखला दि.03/11/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.