सातबारा Watch

← कळंब (खंड 1 )

Ferfar #13765 · कळंब (खंड 1 )

कळंब, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
215/217/2/25
Talathi
अंकित चंद्रशेखर उमरतकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा.मा.क्र.-63/आरटीएस-64/2025-26 आदेश दिनांक : 13/08/2026....मोजा कळंब खंड 1, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ येथील गट क्रमांक 215/217/2 मधील प्लॉट क्रमांक 25 संबंधाने नोंदविण्यात आलेला फेरफार क्रमांक 9570 पारित दिनांक 10/06/2017, माननीय उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचा आदेश क्रमांक - रा.मा.क्र.-63/आरटीएस-64/2025-26 नुसार रद्द करण्यात येत आहे सदर भूखंड संदर्भातील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक _613, दिनांक 26/05/2016 प्रमाणे कार्यवाही ग्राम महसूल अधिकारी स्तरावर करण्यात येत आहे.