Ferfar #580 · खैरी
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- श्याम अवधुतराव शेलोकार
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
गणेश किसन चव्हान रा. खैरी(खाता क्रमांक36) गट/सर्व्हे क्रमांक13/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8500 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 1.21 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
दिलीप गणेश चव्हाण , (खाता क्रमांक :-262)गट/सर्व्हे क्रमांक 13/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.21 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळंब जिल्हा यवतमाळ यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 639 दिनांक 25/03/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.