सातबारा Watch

← नांझा

Ferfar #1656 · नांझा

कळंब, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
150/2
Talathi
दुर्गा गंगाधर शेडमाके
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, जोडमोहा लिहुन देणार : बडू मूरलीधर भगत रा. नांझा यांनी दिनांक 27/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150/2 क्षेत्र 2.02 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री बडू मूरलीधर भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६-२७/10 दिनांक 27/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.