सातबारा Watch

← जोडमोहा

Ferfar #1034 · जोडमोहा

कळंब, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
56/2/2
Talathi
राजेश मोतीराम ताकसांडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र./1/एस.आर.व्ही.-43/2025-26 आदेश दिनांक : 05/10/2026 वरील आदेशानुसार सर्वे क्र. 56/2/2 चे आपसी वाटणीपत्र खालीलप्रमाणे करण्यात आले. पार्टी नं. 1 – आकाश सुरेश सोने (खाता क्र. 903) यांना सर्वे क्र. 56/2/2 एकुण आराजी 4.45 हे. आर. (लागवड योग्य क्षेत्र 4.28 हे. आर. व पोटखराब क्षेत्र 0.17 हे. आर.) यांना या शेताचा पुर्ण हिस्सा हा त्यांच्या वाटणीत आला आहे.