सातबारा Watch

← बेलोरी

Ferfar #486 · बेलोरी

कळंब, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2
Talathi
आर एस मानेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बेलोरी आ वि का सह संस्था लिहून घेणार : ताराचंद्र चिंधु शेडमाके यांनी सर्व्हे क्रमांक : 59/2 तपशिल : बेलोरी आ.वि.का.सह.सस्था यास 40,000 रू गहान - 319 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.