Ferfar #4117 · डोंगरखर्डा
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 291
- Talathi
- गजानन सुधाकर साखरकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
श्रेयस ठाकोरलाल राठोड रा. डोंगरखर्डा(खाता क्रमांक6371) यांचे गट/सर्व्हे क्रमांक291, लागवडीयोग्य क्षेत्र 9.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 9.65 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सूर्या उर्जा राळेगाव प्रायव्हेट लिमिटेड, (खाता क्रमांक :-6429)गट/सर्व्हे क्रमांक 291 लागवडीयोग्य क्षेत्र 9.65 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2095 दिनांक 28/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1380000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचे अपील आदेश क्र. रा.अ.क्र.-40/आर.टी.एस.-64 /2025-26 दिनांक - 15/06/2026 प्रमाणे आदेश नुसार खरेदी नोंद.