Ferfar #4118 · डोंगरखर्डा
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- गजानन सुधाकर साखरकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी यवतमाळ
आदेश क्रमांक : 3109
आदेश दिनांक : 05/08/2026
1) मा.तहसीलदार कळंब यांचे पत्र क्रमांक /स.म.अ./प्रस्तु-1/कावि-679/2026 दिनांक- 25/09/2026
2) मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे जमीन वाटप आदेश क्रमांक .3109/ दिनांक – 05/08/2026
3) मा.सहायक आयुक्त ,समाज कल्याण , यवतमाळ जा.क्र.सआसक/यवतमाळ/2026-27 दिनांक- 18/08/2026
वरीलप्रमाणे आदेश व पत्रानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत , नामे, चंदन केवलराम ढोके रा. डोंगरखर्डा यांना मौजा डोंगरखर्डा ता- कळंब येथील शेतजमीन गट. क्र.148 क्षेत्र 1.62 हे.आर. वाटप करण्यात आला आहे. करिता नोंद .