Ferfar #35984 · लोहारा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/163
- Talathi
- महेश मधुकर चौधरी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:-
रंजना प्रदिपराव करमनकर रा. लोहारा(खाता क्रमांक15034) यांचे गट/सर्व्हे क्रमांक96/163, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रजनी प्रदिप करमनकर , (खाता क्रमांक :-108595)गट/सर्व्हे क्रमांक 96/163 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक यवतमाळ 2 जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3512 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.वरील घेणार देणार खातेदार एकच असुन रजनी प्रदिप करमनकर यांनी श्रीकृष्ण पंढरी अत्रे यांचेपासून प्लॉट खरेदी घेतला होता परंतु खरेदी मध्ये खरेदी घेणार यांचे नाव दिनांक ०१/०३/२००४ रोजी दस्त क्रमांक ५६० मध्ये घेणार यांचे नाव रंजना प्रदिप करमनकर असे चुकीने लिहिले गेल्याने आज रोजी वरील दस्ताने चुक दुरुस्ती लेख केल्यावरून नावात दुरुस्ती करण्यात आली असल्याने त्यांचे रजनी प्रदिपराव करमनकर या नावाचा फेरफार घेतला.
हितसंबधितांना नोटीस बजावल्याचा दि.23/10/2026
फेरफार नोंद निर्गतीचा दि. 23/10/2026