सातबारा Watch

← पिंपळगाव-194

Ferfar #13262 · पिंपळगाव-194

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/55
Talathi
आकाश प्रकाश दर्शनवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : राजस्व अ .क्र 42/आरटिएस-64/2025-2026 आदेश दिनांक : 31/10/2026 मा उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्र राजस्व अ क्र 42/आरटीएस-64/2025-26 दिनांक 14/07/2026 नुसार नोंदणीकृत बक्षीस पत्र दस्त क्रमांक 2523/2023 दिनांक 16/05/2023 च्या आधारे मंजूर करण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक 11216 दिनांक 05/06/2013 हि रद्द करण्यात येते.तसेच दिनांक 20/01/2016 रोजीच्या नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 311/2016 हे दिवाणी न्यायालयाने वैध ठरवल्याने त्यास कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. त्यामुळे सदर नोंदणीकृत खरेदीखताच्या आधारे नवीन फेरफार नोंद घेवून पुढील कार्यवाही करण्यात येते.