Ferfar #20989 · यवतमाळ
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/1/1/29
- Talathi
- Gajanan Narayan Gaikwad
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र तर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय यवताळ
गहाणखत लिहुन देणार : हर्षलकुमार किसनराव जामोदकर रा. यवतमाळ यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3836-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/1/29 क्षेत्र 1.6320 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षलकुमार किसनराव जामोदकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.