Ferfar #8124 · किन्ही
यवतमाळ, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मृत्यू पत्र व्यवस्थापन
संजय बालाराम तायडे , यांनी अर्ज दिला की कै. आशा रविंद्र साळवी हे /ह्या दिनांक 15/01/2025 रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत दस्त क्रमंक 3394 मृत्युपत्राचा दि.31/08/2023 त्यांची आपल्या सामाईक मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 89 क्षेत्र 3.44 हे. आर व गट/सर्व्हे क्रमांक 103 क्षेत्र 3.02 हे. आर या सामाईक मालकीच्या मिळकतीतील 1/6 अविभक्त हिस्सा सख्या बहिणी नामे रेखा उमेशराव घाटोळे व उषा राजेश भातकुलकर यांना या मृत्यू पत्राद्वारे दिला असे. व गट/सर्व्हे क्रमांक 203/2 क्षेत्र 6.48 हे. आर या सामाईक मालकीच्या मिळकतीतील 1/6 अविभक्त हिस्सा सख्खा भाऊ नामे संजय बालाराम तायडे यांना या मृत्यू पत्राद्वारे दिला असे.नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.