Ferfar #1318 · बेलोरा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- सतीष नागोराव दुमारे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र./06/एस,आर.व्ही.43/2026-2027
आदेश दिनांक : 21/10/2026
निवासी नायब तहसीलदार यवतमाळ यांचे वरील आदेशानुसार मौजा बेलोरा येथील शेत गट क्रमांक 8 क्षेत्र 1.52 हे.आर पो.ख 0.00 हे.आर आकारणी 0.85 भोग वर्ग-1 या क्षेत्रा शेतजमिनीपैकी 1) सतीश पंडित भगत खा .क्र 674 यांना पूर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तर भागाची 0.76 हे.आर व पो.ख 0.00 एवढी जमीन वाटणीस आली तसेच 2) किरण पंडित भगत, अन्नपूर्णा पंडित भगत खा.क्र 675 यांना पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण भागाची 0.76 हे.आर व पो.ख. 0.00 हे आर एवढी जमीन वाटणीस आली. व सदर नोंद वरील आदेशानुसार 7/12 वर घेण्यात आली.