सातबारा Watch

← कोळंबी

Ferfar #2319 · कोळंबी

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
352/1
Talathi
चेतन दिलीपराव ठाकरे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित लिहून घेणार : मधु सरदार राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 352/1 तपशिल : व.नाईक वि.जा.भ.ज.विकास महामंडळ चा बोजा 25000 रू - 1240 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक महामंडळ यांचेकडील पत्र जा. क्र./वनाविजाभज यवत /175 /2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.