Ferfar #42899 · वडगाव रोड
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1/पै/10
- Talathi
- करण देविदास खारकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : राहुल मारोतराव निवडंगे ,सुनिता राजमनी पटेल लग्नानंतरचे नाव सुनिता राहुल निवडंगे रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5374-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/पै/10 क्षेत्र 2.1375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल मारोतराव निवडंगे ,सुनिता राजमनी पटेल लग्नानंतरचे नाव सुनिता राहुल निवडंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.