सातबारा Watch

← वडगाव रोड

Ferfar #42900 · वडगाव रोड

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
37/2/ब/36
Talathi
करण देविदास खारकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उमरसरा यवतमाळ तर्फे अधिकारी स्वप्नील कान्होबाजी कुमरे गहाणखत लिहुन देणार : आशिष अशोकराव पाटील रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3832-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4395000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/2/ब/36 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष अशोकराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4395000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.