Ferfar #42921 · वडगाव रोड
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1/ब/20/2
- Talathi
- करण देविदास खारकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : अनुसया दत्ता तडसे ,दत्ता माणिकराव तडसे रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3901-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 539000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/1/ब/20/2 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुसया दत्ता तडसे ,दत्ता माणिकराव तडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 539000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.