Ferfar #42947 · वडगाव रोड
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/4/1/10
- Talathi
- करण देविदास खारकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : द गव्हरर्नर ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : अनिल शंकर आडे रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3938-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4987500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/4/1/10 क्षेत्र 1.4288 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल शंकर आडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4987500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.