सातबारा Watch

← बोदेगांव

Ferfar #1386 · बोदेगांव

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
140/2/61/अ, 140/2/62
Talathi
नविन बबन राठोड
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स ली शाखा यवतमाळ तर्फे बँक प्रतिनिधी अजय सुरेशराव बोंडे गहाणखत लिहुन देणार : अर्चना घनश्याम चव्हाण रा. बोदेगांव यांनी दुय्यम निबंधक दारव्हा यांचेकडील दस्त क्रमांक 2685-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/2/61/अ, 140/2/62 क्षेत्र 9.1471 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना घनश्याम चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.