Ferfar #225 · पिंपळगाव
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- पवन हिरालालजी चोखांद्रे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : भूविकास बँक
लिहून घेणार : पांडूरग रामहरी आखरे, अनुसया आनंदराव पाटील , विठ्ठल रामहरी आखरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 47 तपशिल : बोजा 9000/-दि 27/2/8 - 54
भु विकास बॅक यवतमाळ शाखा बोरी - 54
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था यवतमाळ यांचेकडील पत्र जा.क्र.वि-1/भूविकास बँक कर्जमाफी/कर्ज बोजा/2576/2026 दिनांक 02/11/202026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.