Ferfar #1378 · धामणगांव (बु.)
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- संतोष धन्नु राठोड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
महाराष्ट्र शासनाचे दिनांक १५ सप्टेंबर १९९२ रोजी शासन परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६१८१६/प्र.क्र.४५८/ल-६ अन्वये लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत
खातेदार नामे रमेश गणेश साखरकर यांचे
मौजा धामणगाव बुद्रुक येथील शेत गट क्र.51 क्षेत्र 2.22हे.आर आकार 3.15 या शेतजमीन च्या ७/१२ वर त्याच्या कायदेशीर पत्नी नामे पूनम रमेश साखरकर नाव सहहिस्सेदार म्हणून दप्तरी दाखल करण्याबाबत रमेश गणेश साखरकर यांनी देलेल्या अर्ज व प्रतिज्ञापत्र क्र 12682603252013071932 दिनांक 25/03/2026 वरून दप्तरी दाखल करण्यात आले