Ferfar #734 · गोरेगांव
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/2
- Talathi
- अशोक अर्जुन वरघट
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यवतमाळ
लिहून घेणार : नाजुकराव राघोजी खराटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 148/2 तपशिल : भु.विकास बँक शाखा दारव्हा यास 7350/- रुपयास बोजा दि. 07/03/1990 - 12
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यवतमाळ यांचेकडील पत्र जाक्र.वि-१/भुविकास बँक कर्जमाफी/कर्ज बोजा/२४३९/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.