सातबारा Watch

← तोरनाळा

Ferfar #1135 · तोरनाळा

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
अशोक अर्जुन वरघट
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था यवतमाळ लिहून घेणार : पार्वताबाई ज.प्रकाश जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : 2500/-रु दि13/6/67 - 499 भु वि बॅक बोजा - 499 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यवतमाळ यांचे पत्र जा.क्र.वि-१/भुविकास बँक कर्जमाफी/कर्ज बोजा/२३९६/२०२६ दिनांक ९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.